ABP News

Vinayak Bhise : 'Santosh Bangar यांनी मिशी काढल्यानंतर त्यांची खांद्यावरुन मिरवणूक काढू' - भिसे

Continues below advertisement

कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांच्या पॅनलचा सुपडा साप झालाय..बांगर यांना फक्त ५ जागांवर विजय मिळवता आला आहे तर महविकास आघाडी १२ जागांवर विजयी झालीये.. प्रचारादरम्यानचा आमदार बांगर यांचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये आमदार संतोष बांगर यांनी १७ पैकी १७ जागा निवडून आल्या नाहीत तर मिशी काढेन असं वक्तव्य केलं होतं... त्यावर  आता ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी बांगर यांना प्रतिआव्हान दिलंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram