Vinay Kore : कोल्हापुरातील 4 मतदारसंघांवर जनसुराज्य शक्तीचा दावा, करवीरमधून घोरपडेंच्या नावाची घोषणा

Vinay Kore : कोल्हापुरातील 4 मतदारसंघांवर जनसुराज्य शक्तीचा दावा, करवीरमधून घोरपडेंच्या नावाची घोषणा
विधानसभा निवडणुकीसाठी महायुती मध्ये आम्ही १५ जागांची मागणी केली आहे..  कोल्हापूर च्या चार जागा सोबतच सांगली सोलापूर आणि अन्य जिल्ह्यातील जागा लढावण्याची तयारी आम्ही केली आहेत  विनय कोरे यांची माहिती  आम्ही जनसुराज्य शक्ती पक्ष भाजप चां घटकपक्ष आहोत  महाविकस आघाडी वेळी आम्हाला सोबत येण्याचा प्रस्ताव दिला गेला होता मात्र भाजप ची साथ सोडली नाही  आम्हाला तरी भाजप कडून वेगळी वागणूक मिळाली नाही इतर छोट्या घटक पक्षाचं मला माहित नाही  जन सुराज्य शक्ती पक्ष २००४ पेक्षा वेगाने मोठा झालेला या निवडणुकीत दिसेल  करवीर विधानसभा बाबत आम्हाला प्रश्न येणार नाही  जिथं विद्यमान आमदार आहेत त्याच जागा त्या त्या पक्षांना मिळणार आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola