Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special Report

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special Report

विलेपार्लेतील नंददीप को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा पुनर्विकास खासगी विकासकाची मदत न घेता 16 सभासदांनी स्वत:च करून नवा पायंडा घातलाय... 10 मजली नव्या इमारतीत एकूण 21 सदनिका बांधल्यानंतर दलालांविना त्यांची यशस्वीरित्या सभासदांमध्ये विक्रीही केलीये.  स्वयंपूर्णविकास कोणत्याही विकासकाकडे न जाता किंवा खाजगी बँके कडे न जाता मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्याने १० मजली इमारत बांधलीये. या सभासदांनी तीन घरांची विक्रीही केलीये.. अवघ्या अडीच वर्षात सोसायटीतील सभासदांना आपल्या हक्काचे घर मिळाल्याने सभासदांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. विशेष म्हणजे पूर्वी ४०० चौरस फुटाच्या घरात राहणारे आता चौदाशे चौरस फुटाच्या घरात राहण्यास जात आहेत त्यामुळे रहिवाशांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण पहायला मिळतंय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola