Vikroli Dahihandi Shibir : विक्रोळीत दहीहंडी शिबीर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची हजेरी
abp majha web team
Updated at:
25 Aug 2024 11:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVikroli Dahihandi Shibir : विक्रोळीत दहीहंडी शिबीर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची हजेरी
दहीहंडी उत्सव काही तासांवर आला आहे. अश्यात मोठ्या प्रमाणात आज मुंबईत दहीहंडी सराव शिबिर पार पडत आहेत.विक्रोळी येथे शिवसेना शिंदे गटाचे नेते भाग्येश डोंगरे यांच्या वतीने ही भव्य सराव दहीहंडी उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवाला प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित राहिली होती.या वेळी तिने उपस्थित गोविंदाच्या समोर गाण्यावर ठेका धरत नृत्य ही केले.सराव हा महत्त्वाचा असतो म्हणून आज चे हे सराव शिबिर गोविंदांसाठी महत्त्वाचे असल्याचे या वेळी सोनाली कुलकर्णी म्हणाली.या सराव शिबिराला दहिहंडी प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.