Vikram Gokhale : महागाई काय मोदींनी वाढवली?, विक्रम गोखले यांचा सामान्यांना अजब सवाल

महागाई काय पंतप्रधान मोदींनी वाढवली का, असा उलट प्रश्न ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी केला. पुण्यात 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीनं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महागाईवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना विक्रम गोखले यांनी हा उलट प्रश्न केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola