Abdul Sattar : Vikhe Patil यांनी मुख्यमंत्रीपदापेक्षाही मोठ व्हावं, अब्दुल सत्तारांचं मोठं विधान
विखे पाटील यांनी मुख्यमंत्रीपदापेक्षाही मोठ व्हावं, माझी छाती फाडून बघितली तर त्यात विखेपाटील दिसतील. मंत्री अब्दुल सत्तारांचं मोठं विधान. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण.