Vikhe On Jitendra Awhad : तिथी तारखेवरुन टीका करणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडले- विखे
तिथीनुसार शिवराज्याभिषेकावरुन जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर टीका केलेय.. तर तिथी तारखेवरुन टीका करणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडले असं म्हणजे विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय.