
Vikas Thakre Congress : मविआत काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोललो , विकास ठाकरे यांचा दावा
Continues below advertisement
Vikas Thakre Congress : मविआत काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोललो , विकास ठाकरे यांचा दावा
नाना पटोले यांना मुख्यमंत्री करा” आमदार विकास ठाकरे आपल्या वक्तव्यावर ठाम - “विदर्भात लोकसभेत कॅाग्रेसच्या जास्त जागा आल्या, विधानसभेतंही जास्त जागा आल्यास नाना पटोले यांचा मुख्यमंत्री पदावर पहिला अधिकार” - “विदर्भात कॅाग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्यास, मुख्यमंत्रीपद खेचून आनू” - नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी विदर्भातील आमदार हायकमांडला भेटणार - “महाविकास आघाडीत मी कॅाग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोललो” - कॅाग्रेसचे नागपूर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचा दावा १ टू १ - आ. विकास ठाकरे, शहराध्यक्ष, कॅाग्रेस, नागपूर
Continues below advertisement