Vijaykumar Gavit Special Report : भाजपनं विजयकुमार गावितांना संधी देण्याचं कारण काय?
abp majha web team
Updated at:
09 Aug 2022 10:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVijaykumar Gavit Special Report : आघाडी सरकारच्या काळात विजयकुमार गावित यांच्यावर भाजपनं अनेक आरोप केले... त्यावेळी आदिवासी खातं विजयकुमार गावितांकडे होतं... आणि आजच्या मंत्रिमंडळात विजयकुमार गावितांनाच संधी मिळाली... नेमकं विजयकुमार गावितांना संधी देण्याचं कारण काय?... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट,