Vijaykumar Gavit : मासे खाल्ल्यानं डोळे सुंदर होतात आणि मुली पटतात, विजयकुमार गावितांचा अजब दावा
Continues below advertisement
'मासे खाल्ल्यामुळे डोळे सुंदर होतात. ऐश्वर्या रायही रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही मासे खा. तुमचेही डोळे सुंदर होतील.' मंत्री विजयकुमार गावितांचं विधान.
Continues below advertisement