Vijay Wadettiwar Vs Devendra Fadnavis : फडणवीसांचा चष्मा जवळचा म्हणून गर्दी दिसली नसेल- वडेट्टीवार

Continues below advertisement

 Vijay Wadettiwar Vs Devendra Fadnavis : फडणवीसांचा चष्मा जवळचा म्हणून गर्दी दिसली नसेल- वडेट्टीवार 
नागपुरात काँग्रेसची महारॅली नाही तर सूक्ष्म रॅली होती, राहुल गांधींचं भाषण न ऐकताच लोक निघून जात होते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी काँग्रेसच्या सभेवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपहासात्मक टोला लगावत उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीसांचा चष्मा जवळचा आहे, त्यामुळे त्यांना राहुल गांधींच्या सभेत दूरवर असलेली गर्दी दिसली नसेल, असं वडेट्टीवार म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram