Vijay Wadettiwar vs Ambadas Danve : विजय वडेट्टीवारांचे ओबीसी आरक्षणावरुन आरोप अंबादास दानवे खोडले

Continues below advertisement

विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल बोलताना विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.. अंबादास दानवे यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.. तसंच मराठवाड्यात पैसे देऊन ओबीसी प्रमाणपत्र दिलं जात असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केलाय. तर अंबादास दानवे यांनी वडेट्टीवारांचे सर्व आरोप खोडून काढले..

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram