Vijay Wadettiwar Full PC : जितेंद्र आव्हाडांना विरोधी पक्षनेता करता येणार नाही, मविआचे नेते ठरवतील
Vijay Wadettiwar Full PC : जितेंद्र आव्हाडांना विरोधी पक्षनेता करता येणार नाही, मविआचे नेते ठरवतील
Vijay Wadettiwar Full PC : जितेंद्र आव्हाडांना विरोधी पक्षनेता करता येणार नाही, मविआचे नेते ठरवतील
Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात कालपासून अनपेक्षित घडामोडी घडत असून, अजित पवार यांनी अचानकपणे भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी 8 राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. दरम्यान, या घडामोडीनंतर भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मोठा दावा केला आहे. अजून छोटे-मोठे भूकंप होत राहतील कोण-कोण एकट पडेल ते पाहत राहा, असे वक्तव्य महाजन यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी काही घडामोडी घडण्याचा अंदाज लावला जात आहे.