Vijay Wadettiwar : मराठीच्या मुद्द्यावर मविआ विधानसभा लढवणार? वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य!

Continues below advertisement

Vijay Wadettiwar : मराठीच्या मुद्द्यावर मविआ विधानसभा लढवणार? वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य!  देशासाठी संविधान महत्वाचं आहे आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान महत्वाचा आहे  - ⁠हाच महाराष्ट्राचा स्वाभिमान या सरकारने गहाण ठेवला आहे ...  ⁠तो परत आणायचा आहे ... शिवाजी महाराज, फुले,शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र परत मिळवायाचा आहे - ⁠म्हणुन आगामी निवडणुकीत महापाष्ट्राचा स्वाभिमान हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे - ⁠शेतकरी विरोधी, उद्योग महाराष्ट्रातून पळवले, बेरोजगारी या सर्व मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहे .. ⁠ उद्या पासुन हे सर्व मुद्दे पाहायला मिळतील - ⁠आता जी संख्याबळ  आहे ते उलट झालेल पाहायला मिळेल - ⁠महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram