Solapur : वेगळ आरक्षण घ्या पण OBC चं आरक्षण मागू नका, मराठा नेत्यांना Vijay Wadettiwar यांचा इशारा
सोलापुरात मंगळवारी ओबीसी समाजातील विविध जाती समूहांनी एकत्रित येत निर्धार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होती. यावेळी वेगळ आरक्षण घ्या पण OBC चं आरक्षण मागू नका, असा थेट इशारा Vijay Wadettiwar यांनी मराठा नेत्यांना दिला आहे.