Vijay Wadettiwar On Dharmarao Atram : आधी भाजपला लीड मिळवून द्या, आत्रामांना वडेट्टीवारांचं आव्हान
abp majha web team
Updated at:
11 Apr 2024 08:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVijay Wadettiwar On Dharmarao Atram : आधी भाजपला लीड मिळवून द्या, आत्रामांना वडेट्टीवारांचं आव्हान
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे मंत्री धर्मरावं अत्राम यांना आव्हान अत्राम यांच्या मतदारसंघात भाजपला लीड मिळवून देणे गडचिरोली मध्ये भाजप हरली तर मंत्रीपद जाईल या भीतीने अत्राम बिनबुडाचे यांचे आरोप, वडेट्टीवार यांची टीका