Vijay Wadettiwar Vs Vijaykumar gavit : मुलगी पात्र म्हणून योजना मिळाली, माझ्यामुळे नव्हे - गावित
Vijay Wadettiwar Vs Vijaykumar gavit : मुलगी पात्र म्हणून योजना मिळाली, माझ्यामुळे नव्हे, वडेट्टीवारांचा आरोपांना गावित यांचं उत्तर.. किसान संपदा योजनेअंतर्गत मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावितला फायदा करून दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.वडील मंत्री, एक मुलगी खासदार, दुसरी मुलगी केंद्र सरकारच्या योजनेत लाभार्थी. हाच परिवारवाद पंतप्रधान मोदींना संपवायचा आहे का?, असा प्रश्न वडेट्टीवारांनी पंतप्रधानांना केला आहे. या आरोपांना गावित यांनी काय उत्तर दिलंय तेही पाहूयात..