Vijay Wadettiwar : राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा; सरकार दबाव टाकत असल्याची तक्रार
abp majha web team
Updated at:
12 Dec 2023 05:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVijay Wadettiwar : राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा; सरकार दबाव टाकत असल्याची तक्रार मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा का दिला याचा खुुलासा राज्य सरकारनं करावा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी.