Vijay Wadettiwar : मला वाय प्लस सुरक्षा देताना सरकारचे हात कापत होते - विजय वडेट्टीवार
Continues below advertisement
Vijay Wadettiwar : मला वाय प्लस सुरक्षा देताना सरकारचे हात कापत होते - विजय वडेट्टीवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. पार्थ पवार कुठल्याही पदावर नसताना त्यांना कुठले निकष लावून सुरक्षा दिली असा सवाल त्यांनी विचारला. फक्त उपमुख्यमंत्री यांचा मुलगा म्हणून सुरक्षा देण्यात आली. पराभूत झालेल्या माणसाला लोकसभा निवडणुकीत दहशत निर्माण करण्यासाठी सुरक्षा दिली, असं वडेट्टीवार म्हणाले.
Continues below advertisement