Vijay Wadettiwar On MVA Meeting :  मविआच्या बैठकीचं मला निमंत्रण नाही : विजय वडेट्टीवार

Continues below advertisement

Vijay Wadettiwar On MVA Meeting :  मविआच्या बैठकीचं मला निमंत्रण नाही, बैठकीची माहिती असती तर माझ्याकडे अजेंडा असता 
दरम्यान  मविआच्या बैठकीचं मला निमंत्रण नाही, बैठकीची माहिती असती तर माझ्याकडे अजेंडा असता अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार ायंनी दिलीये. 
मला माहित नाही, ती बैठक कशासाठी आहे... मला त्या बैठकीचा निमंत्रण नाही, मला त्या बैठकीचा अजेंडा माहित नाही... 
तसेच यावेळी बोलताना ... विश्वजित कदमांनी ठाकरे गटावर निशाणा साधला..यावही प्रतिक्रिया दिली
त्यांनी सांगलीत काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काहींना बघवली नाही..काहींनी खडे टाकण्याचा प्रयत्न केला मात्र निवडणुकीत जनतेनं त्यांना जागा दाखवून दिली असं म्हणत काँग्रेस आमदार विश्वजित कदमांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram