Vijay Wadettiwar : तुमच्यात दम असेल तर ईडी , सीबीआय बाजूला करा - विजय वडेट्टीवार
Continues below advertisement
Vijay Wadettiwar : तुमच्यात दम असेल तर ईडी , सीबीआय बाजूला करा - विजय वडेट्टीवार वडेट्टीवार मरेपर्यंत काँग्रेस मध्ये राहील -तुम्ही सगळ्यांनी शपथ घ्या.. मरेपर्यंत पक्षात राहणार -जे गेले ते गेले -मी तीन महिने तुरुंगात राहून आलो आहे -गंधी आणि आंबेडकर विषय मी मांडत असतो -गांधी कभी मरता नाही -बाबासाहेब आंबेडकर सूरज कभी डूबता नहीं -एक वर्ष वडेट्टीवार आत जायची तयारी ठेवली अह -डरो मत राहुलजी यांनी सांगितले -सोनिया गांधी याना नऊ तास बसवून ठेवले -राहुल गांधी चौकशी झाली -आपण न घाबरता लढले पाहिजे -महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर भूमी आहे
Continues below advertisement