Vijay Wadettiwar : ओबीसींच्या संरक्षणाची सभा, घटनेने अधिकार दिलेत ते काढण्याचा कोणाला अधिकार नाही
Continues below advertisement
Vijay Wadettiwar : ओबीसींच्या संरक्षणाची सभा, घटनेने अधिकार दिलेत ते काढण्याचा कोणाला अधिकार नाही
सभा महत्त्वाची आहे, ओबीसींच्या संरक्षणची सभा आहे संविधान ने अधिकार दिलेत त्याचा सरक्षणची सभा आहे आमचा काय सुर आहे हे माचावंर मांडू आरक्षण कोणाच्या आशीर्वाद ने मर्जीने मिळाले नाही 372 समाज आहेत त्यांना घटनेने अधिकार दिला आहे ते काढण्याचा धुसफूस करण्याचा कोणाला अधिकार नाही दोन समाजात कोण दुही माजवते आहे त्यांना विचार
Continues below advertisement