Vijay Wadettiwar : Rahul Gandhi एज्युकेटेड आहेत पण चांगले वक्ता नाही- वडेट्टीवार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आपल्या आक्रमक शैलीसाठी जाणले जातात. मात्र आक्रमकतेच्या नादात काही वेळा माणूस जरा जास्तच बोलून जातो. वडेट्टीवारांचंही आज असंच झालं. काँग्रेस पक्षाचे बिग बॉस राहुल गांधी हे वक्ते म्हणून चांगले नाहीत असं वडेट्टीवार म्हणाले. पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होेते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola