Vijay Wadettiwar PC : या सरकारमध्ये पैसा हा सर्वोच्च ठरला, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Continues below advertisement

Vijay Wadettiwar PC : या सरकारमध्ये पैसा हा सर्वोच्च ठरला, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा हल्लाबोल
कायदा सुवयस्था सत्ताधार्यांनी बिघडवली आहे.. सत्ताधारी आमदार पोलीस ठाण्यात कायदा हाती घेत असेल तर जनतेने कोणाकडे पाहावे.. कुठल्या खड्ड्यात घातला महाराष्ट्र.. हे सराईत गुन्हेगार आहे.. तिन्ही पक्षात मारामारी होत असून हळू हळू वाढत जाऊन एकमेकांचे मुडदे पाडतील... हे सर्व भूमाफिया आहे.. नुसते पैसे कमावणे हेच या सरकार मध्ये सुरू आहे - वडेट्टीवार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram