Vijay Wadettiwar : भारत जोडो यात्रेच्या समारोप सभेमुळे पक्ष फोडणाऱ्यांना धडकी भरेल : वडेट्टीवार
Vijay Wadettiwar : भारत जोडो यात्रेच्या समारोप सभेमुळे पक्ष फोडणाऱ्यांना धडकी भरेल : वडेट्टीवार
मुंबईतील पक्ष फोडून नेते पळवून ज्यांनी या राज्याच्या अस्मितेला डाग लावला त्यांच्या उरात धडकी भरेल असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलंय.. तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा यशस्वी होईल असंही त्यांनी म्हटलंय.. यावेळी त्यांनी शिवाजी पार्कवर पार पडणाऱ्या भारत जोडो यात्रा समारोप सभेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिलीये. त्यांच्याशी बातचीत केलीये आमच्या प्रतिनिधींनी पाहूया..