Vijay Wadettiwar On Manoj Jarange | मराठा आरक्षणासाठी सरकार तारीख पे तारीख करणार का? -वडेट्टीवार

Continues below advertisement

जरांगे यांचे उपोषण स्थगित झाले आम्ही त्यांचे स्वागत करतो.. - पण सरकार काय करणार तारीख पे तारीख... - लेखी देतात कमिटमेंट करतात..पण पुढे काय ? - का पूर्ण करत नाही सरकार आता का मागे हटलाय.. - विरोधक आमच्या बैठकींना येत नाही म्हणतात पण मग आमची गरज काय ? - बहुमत असलेल्या पक्षाला आमची गरज काय..? घ्या ना निर्णय.. - त्यांच्या हाताला काही बांधलय का.. - सरकारने निर्णय घ्यावा मराठा समाजाला निर्णय द्यावा.. - दोन्ही समाज आज समोरासमोर उभे केले.. - एकाचे नेतृत्व एक दुसऱ्याचे नेतृत्व दुसरा करतोय.. - दोन समाजात सरकारने दरी निर्माण केली.. - जाती जातीत भांडणे लावून महाराष्ट्राचा विकास होणार नाही.. - सरकार म्हणून जे करताय ते योग्य नाही..नाहीतर खुर्च्या सोडा...  * चांदवड येथे माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या वाढदिवसा निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते..त्या शेतकरी मेळाव्याला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram