Vijay Wadettiwar : मनोज जरांगे यांना समाजाचं पाठबळ, त्यामुळे ते आता सरकारला आम्हाला धमक्या देतात
Continues below advertisement
Vijay Wadettiwar : मनोज जरांगे यांना समाजाचं पाठबळ, त्यामुळे ते आता सरकारला आम्हाला धमक्या देतात
सरकारने ठरल्याप्रमाणे टाईम बॉण्ड द्यावा, २४ डिसेंबरच्या आत आरक्षण द्यावं असा इशारा जरांगेेंनी आज दिला. सह्या करण्यासाठी हातात ताकद नसेल तर दिवाळीचा फराळ खाऊन सह्या करा असा सल्ला त्यांनी दिला. मात्र जरांगेंच्या इशाऱ्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केलीय. जरांगेंनी धमक्या देऊ नये असा सल्ला देतानाच जरांगेंना राजकीय फायद्यासाठी आरक्षण हवं आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
Continues below advertisement