Vijay Wadettiwar : महायुती सरकारने 8000 कोटींचा महाघोटाळा, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

Continues below advertisement

महायुती सरकारने ८००० कोटींचा महाघोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. केवळ ७ दिवसांत शॉर्ट टेंडर काढून रूग्णवाहिका खरेदीचा निर्णय महायुती सरकारने घेतला असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. ४००० कोटींमध्ये जे काम होऊ शकतं त्यासाठी ८००० कोटींचा खर्च करण्याचं कारण काय असा सवाल वडेट्टीवार यांनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram