Maharashtra Bus Scam : 17 लाखांची गाडी 2 कोटीला का घेतली,तत्कालीन मंत्री Vijay Wadettiwar म्हणतात...

Continues below advertisement

कोरोनाकाळात 18 गाड्यांच्या खरेदीसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आलीय... 12 ते 17 लाखांची ट्रॅव्हलर बस 1 कोटी 95 लाखांना खरेदी करण्यात आलीय विशेष म्हणजे याला वित्त विभागाचा विरोध होता तरी देखील गाडी खरेदी करण्यात आली... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram