Vijay Wadettiwar : कंत्राटी भरतीचा कायदा झाला असेल तर दीड वर्षे भाजप झोपले होते का?
Continues below advertisement
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. त्यानुसार कामकाज केवळ दहा दिवस चालण्याची शक्यता आहे. यावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका आहे. "भाजप दुतोंडी साप आहे. सत्तेत असताना भूमिका वेगळी असते आणि विरोधात असताना भूमिका वेगळी असते," असं वडेट्टीवार म्हणाले. तर फडणवीस आज सत्तेत आहेत, ते विदर्भाचे आहेत. नागपूर करारप्रमाणे अधिवेशन चालले पाहिजे. दोन महिने अधिवेशन घेतले पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले
Continues below advertisement
Tags :
Nana Patole Vijay Wadettiwar Legislature Leader Of Opposition Winter Session BJP Contract Recruitment