Vijay Wadettiwar Full OBC Sabha : जीसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, वडेट्टीवारांचं भाषण

Continues below advertisement

Vijay Wadettiwar Full OBC Sabha : जीसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, वडेट्टीवारांचं भाषण

मुंबई : मराठा समाजाला (Maratha Resrvation) सरसकट कुणबी दाखले (Kunbi Certificate)  देऊ नये, जालना जिल्ह्यातील अंबडमधील ओबीसी सभेत (Jalna OBC Sabha) सर्व ओबीसी नेत्यांची मागणी केली आहे. या  सभेत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)  यांनी छगन भुजबळांसमोर (Chhagan Bhujbal)  आरक्षणावरून शरद पवारांवर (Sharad Pawar)  अप्रत्यरित्या निशाणा साधला आहे. मराठा समाजाची वाताहत कोणी केली? तुमचा खरा शत्रू ओबीसी नाही, खरा शत्रू ओळखा, असे म्हणत भुजबळांसमोरच नाव न घेता पडळकरांनी शरद पवारांनी निशाणा साधला आहे. अंबड येथे आयोजित केलेल्या ओबीसी आरक्षण एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. 

गोपीचंद पडळकर म्हणाले,  गरीब मराठा समाजला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा आरक्षणला  कोणाचा विरोध नाही. परंतु, 346 जाती असलेल्या ओबीसी समाजातील  जातींना धक्का न लावता आरक्षण द्या.  त्यांना धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल. प्रस्थापितांना उत्तर देऊ. महाराष्ट्र समाजाची वातहात कोणी केली? ओबीसी तुमचा शत्रू नाही, तुमचा शत्रू ओळखा.  2014 साली मराठा समाजाला जसे फडणवीस यांनी आरक्षण दिले तसेच आरक्षण मराठा समाजाला द्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram