Vijay Wadettiwar FULL PC : सरकारने दोन समाजात भांडणं लावली, विजय वडेट्टीवारांची टीका

Continues below advertisement

Vijay Wadettiwar FULL PC : सरकारने दोन समाजात भांडणं लावली, विजय वडेट्टीवारांची टीका ओबीसी आंदोलनाकडे ढुंकुनक हि न बघणं हा ओबीसींचा अपमान आहे, त्यामुळे मी आंदोलकांना पाठिंबा द्यायला  भेटायला गेलो. सरकार ला आंदोलकांची भूमिका कळवली. आज आंदोलनासंदर्भात निर्णय येईल व कदाचित आज आंदोलन मागे घेतले जाईल.  मतांच्या लाचारी साठी  व वेळ मारून नेण्यासाठी जेव्हा शासन आरक्षणाला घेऊन निर्णय घेतात,  तेव्हा  50 टक्केच्या वर गेलेले आरक्षण कोर्टात टिकत नाही. हे बिहार मध्ये पाहायला मिळाल व महाराष्ट्रात पण तसे होऊ शकते.  मनोज जरांगे असो कि लक्ष्मण हाके असो यांनी समाजाच्या एकत्रपणासाठी घ्यायला हवा. राज्यात पोलिसांचा धाक राहिला नाही त्यामुळे महिलांवर अत्याचार सुरु आहे , महिलांची हत्या रस्त्यावर होत आहे. जामनेरच्या घटनेत पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram