Vijay Wadettiwar : राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्येत दंगल घडवण्याचा कट; वडेट्टीवारांचा मोठा दावा
Continues below advertisement
Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं धक्कादायक विधान, अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर परत येणाऱ्या कारसेवकांना दंगल घडवून ठार मारत पुन्हा एकदा भाजप सत्तेवर चढण्याची शक्यता, वडेट्टीवारांच्या दाव्याने खळबळ.
Continues below advertisement