OBC च्या हक्काचं आरक्षण कुणी काढून घेणार असेल तर गप्प बसणार नाही : Vijay Wadettiwar

Continues below advertisement

सोलापुरात मंगळवारी ओबीसी समाजातील विविध जाती समूहांनी एकत्रित येत निर्धार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होती. यावेळी वेगळ आरक्षण घ्या पण OBC चं आरक्षण मागू नका,  असा थेट इशारा  Vijay  Wadettiwar यांनी मराठा नेत्यांना दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram