Nawab Malik Granted Bail : मलिकांविरोधात पुरावेच नाहीत, Vijay Wadettivar यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
नवाब मलिकांना जामीन मंजूर. मलिकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा , प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी फेब्रुवारी २०२२ पासून मलिक जेलमध्ये होते. दीड वर्षानंंतर नवाब मलिकांना जामीन
Continues below advertisement
Tags :
Nawab Malik JAIL Money Laundering February 2022 Supreme Court 'Malik Bail Granted #health Big Relief