Vijay Waddettiwar On ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांना पैेसे देण्याऐवजी सरकार पैशांची उधळपट्टी करतंय
abp majha web team
Updated at:
03 Sep 2024 02:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVijay Waddettiwar On ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांना पैेसे देण्याऐवजी सरकार पैशांची उधळपट्टी करतंय
सत्ताधाऱ्यांना माहित आहे कि परत सत्तेत येणार नाही त्यामुळे तिजोरी चाटून खाल्ली जात आहे. आम्हाला दोन महिन्यानंतर चुना मारावा लागेल. मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून उधळपट्टी थांबवायला सांगणार आहे. नवी मुंबई पालिका हद्दीत झालेल्या फ्लॅट घोटाळ्याप्रकरणी मी मुख्यमंत्री व मुख्य सचिवांना एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार आहे.