Vijay Waddetiwar On Farmers Issue : पीक वीमा फसवा, वडेट्टीवारांचे सरकारवर टीका

Continues below advertisement

1००० रुपयाचे वर पिका विम्याचे पैसे दिले जावे असा निर्णय घेण्यात आला होता  पण हर एवढे कमी पैसे मिळत असतील तर हे म्हणजे  चुल्लू भर पाणी मे डूब मरो, असा शेतकऱ्यांना हे सरकार म्हणत आहे   पीक विमा यांचा फसवा होता, मदत मिळते पण काढणार कशी  ५ टक्के कमिशन पीक विमा कंपनी कडून सरकार घेत आहे  त्यामुळे हे शेतकऱ्याचा सरकार नाही काही विषय हे आहेत त्यातले काही आकडे फुगवून दाखवले आहेत  2024 चा उत्पन्न कसं वाढू शकेल दुष्काळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे उत्पन्न कमी झालं होतं  अशा परिस्थितीत महाराष्ट्र मागे न्हेऊन ठेवला आहे सरकारने  सर्वात अधोगतीच काम या महायुयीच्या सरकारने केलं आहे 2016 मध्ये महाराष्ट्र क्रमांक 2 वर होता आता गुजरात पूढे आहे आणि महाराष्ट्र मागे आहे  या सरकारने गुजरातला पुढे न्हेणायचं वचन दिलं आहे  आणि राज्य खड्ड्यात गेला तरी चालेल पण गुजराती लोकांचा आशीर्वाद राहू द्या हीच भावना या सातत्याधाऱ्यांची आहे पीक विमा आणि मदतीचे पैसे 1000 रुपयाच्या वार गेले पाहीजव खोटं बोलून किती फसवयचं हे पीक विमाच्या माध्यमातून दिसून येतं आहे  शेतकरी सरकारच्या अजेंडावर नाही  पीक विमा फसवा होता 5% कमिशन आधीच काढून घेतलं आहे म्हणून शेतकऱ्याची अधोगती झालेली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram