Vijay Vadettiwar Opposition Leader :काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदी वडेट्टीवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता कधी मिळणार? असा सवाल विचारला जात होता. मात्र आता या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. त्याचसोबत, विधिमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच ठेवण्यात आलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola