Vijay Shivtare : बारामतीत जनतेला दम दिला जातोय; बिहारसारखी परिस्थिती निर्माण झालीय - विजय शिवतारे

Continues below advertisement

Vijay Shivtare : बारामतीत जनतेला दम दिला जातोय; बिहारसारखी परिस्थिती निर्माण झालीय - विजय शिवतारे  मी निवडणूक लढण्यावर ठाम.  शंभुराजे देसाईंना मी माझी भुमिका सांगितलीय.  त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालायच ठरवलय.   मी मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट सांगितले मात्र त्यांनी महायुतीत ही जागा अजित पवारांना सुटल्याचे सांगितले. सुनेत्रा पवार पराभूत होणार आहेत , त्यामुळे महायुतीचे नुकसान होण्याऐवजी ही जागा शिवसेनेला द्यावी. मी धनुष्य बाणावर  निवडणूक जिंकून दाखवेन.    वेळ पडली तर भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्यास तयार.  * माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली तरी मी निवडणूक लढविणार.   अजित पवारांनी पुरंदरच्या लोकांचे नुकसान केलेय.  पवार विरोधातील मते मला मिळणार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram