Vijay Shivtare : दोन दिवस शांत राहा, शिवतारेंना सल्ला, मुख्यमंत्र्यांनी नेमका काय शब्द दिला?
Continues below advertisement
Vijay Shivtare : दोन दिवस शांत राहा, शिवतारेंना सल्ला, मुख्यमंत्र्यांनी नेमका काय शब्द दिला?
माझी भावना मुख्यमंत्र्यांना कळवली, दोन दिवस मी शांत राहणार, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंची प्रतिक्रिया, दोन दिवसांनी होणाऱ्या बैठकीनंतर शिवतारे भूमिका जाहीर करणार.
Continues below advertisement