Vijay Shivtare : शिवतारेंना मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी बैठकीसाठी बोलावलं, दुपारी 'वर्षा'वर बैठक

Continues below advertisement

Vijay Shivtare : विजय शिवतारेंना मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी बैठकीसाठी बोलावलं 
विजय शिवतारेंना मुख्यमंत्री शिंदेंनी बैठकीसाठी बोलावलं आहे.. आज दुपारी 'वर्षा'वर मुख्यमंत्री आणि शिवतारेंची बैठक होणार आहे.. बारामतीतून लोकसभा लढवण्याची विजय शिवतारेंनी घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना बैठकीसाठी बोलवल्याचं समजतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram