Vijay Shivtare Meet Anantrao Thopte : विजय शिवतारे आणि अनंतरव थोपटे यांच्यात भेट
Continues below advertisement
Vijay Shivtare Meet Anantrao Thopte : विजय शिवतारे आणि अनंतरव थोपटे यांच्यात भेट
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांवर पुन्हा एकदा सडकून टीका केलीये. सुनेत्रा पवारांचा पराभवच होणार आहे, मग तिकीट तरी कशाला देता असं मी फडणवीसांना सांगणार आहे असं शिवतारे म्हणाले. भोर दौऱ्यावर निघताना शिवतारेंनी एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचित केली. अजित पवार यांच्यात प्रचंड गुर्मी आहे, इतका गर्विष्ठ माणूस मी पाहिला नाही, पण मी त्यांना माफ केलंय असंही शिवतारे म्हणाले.
Continues below advertisement