Vijay Shivtare Exclusive : बारामती कुणाचा सातबारा नाही, माघार घेणार नाही, शिवतारे ठाम
Continues below advertisement
Vijay Shivtare Exclusive : बारामती कुणाचा सातबारा नाही, माघार घेणार नाही, शिवतारे ठाम
बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीत बंडाचा झेंडा फडकवणारे विजय शिवतारे आज भोरच्या दौऱ्यावर आहेत... बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर शिवतारे ठाम
Continues below advertisement