Supriya Sule On CBI ED : आणखी एक उद्योजक बँकांचं शंभर कोटींचं कर्ज घऊन पळून गेला- सुळे
खासदार सुप्रिया सुळेंनी ईडी, सीबीआयवरून केंद्रावर टीका, गुजरातमधील विजय शाह आणि आणखी एक उद्योजक बँकांचं शंभर कोटींचं कर्ज घऊन पळून गेला, मात्र याची ईडी सीबीआयला खबरही नाही हे पटण्यासारखं नाही, सुळेंचं ट्विट
Tags :
Gujarat MP Supriya Sule Entrepreneur Loans CBI ED Criticism Of Centre Vijay Shah Hundred Crores