Vijay Darda MLA Meet : विजय दर्डा यांच्या घरी सर्व आमदारांना स्नेह भोजन, कोण कोण उपस्थित?

Vijay Darda MLA Meet : विजय दर्डा यांच्या घरी सर्व आमदारांना स्नेह भोजन, कोण कोण उपस्थित?

माजी खासदार विजय दर्डा यांच्या निवासस्थानी सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं.. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते तर फडणवीसांनी हजेरी लावली..याच कार्यक्रमाला आमदार नवाब मलिक यांनीही हजेरी लावली होती. देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांच्या महायुतीतील सहभागस विरोध दर्शवत अजित पवारांना पत्र पाठवले..त्याबद्दल फडणवीसांना विचारलं असता आता संपूर्ण पत्रच दिले आणखी काय बोलू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola