Vidya Chavhan : राणा दाम्पत्याकडून भक्तिचं ढोंग, विद्या चव्हाण यांचा जोरदार हल्लाबोल

Continues below advertisement

Navneet Rana : अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा (Ravi Rana) आता दिल्लीतून ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) विरोधात आवाज उठवत आहेत. आज राणा दाम्पत्य दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात महाआरती करणार आहे. महाराष्ट्रासारखा धोका दिल्लीत नाही हे राणा दाम्पत्याला चांगलेच माहीत आहे. मुंबईत मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणची घोषणा केल्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर नवनीत राणाने पतीसोबत थेट दिल्ली गाठली आणि तेव्हापासून दोघेही इथेच थांबले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram