Vidya Chavan On Ketaki Chitale :भाजपनंच हे विषारी बाळकडू पसरवलं, केतकी चितळेवर विद्या चव्हाणचे आरोप

Continues below advertisement

Vidya Chavan On Ketaki Chitale : केतकी चितळेच्या या पोस्टचे राजकीय पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केतकी चितळेवर टीकास्त्र सोडलंय. भाजपनंच हे विषारी बाळकडू पसरवल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram