Vidya Chavan: अमृता फडणवीस विरुद्ध विद्या चव्हाण, अब्रुनुकसानाची नोटीस ABP Majha
Continues below advertisement
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांच्यात वाद पेटलाय. अमृता फडणवीसांनी राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाणांना अब्रुनुकसानाची नोटीस पाठवलीय. विद्या चव्हाणांनी अमृता फडणवीसांचा 'डॉन्सिंग डॉल' असा उल्लेख केला होता. यावर आक्षेप घेत अमृता फडणवीसांनी विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानाची नोटीस धाडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या जितेन गजारिया यांचा विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. मात्र, हा निषेध नोंदवताना त्यांनी त्यात अमृता फडणवीस यांनाही ओढलं होत.
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis Wife Ncp Leader Amrita Fadnavis Vidya Chavan Leader Of Opposition Mention Waad 'Dancing Doll'