Vidharbha Rain: विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता, पावसाचा अंदाज ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Jan 2022 08:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाच्या उत्तरेकडील भागात पाश्चात्य विक्षोभामुळे 6 to 10 जानेवारीला, काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट / विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, खाली दर्शविल्याप्रमाणे. 9 जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी isolated places गारपिटीची शक्यता.