Vidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

Continues below advertisement

Vidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

मविआला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या १७ अटी...काँग्रेस आदिवासी समाजाचं आरक्षण मुस्लिमांना देणार, अमित शाहांचा घणाघात...

निवडणुकांच्या नावाखाली काँग्रेसकडून वसुली सुरू, अकोल्यातील सभेतून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल तर मतांचं विभाजन करुन काँग्रेस जातीजातीत वाद लावतेय, मोदींचा आरोप

महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी, देवेंद्र फडणवीसांची घोषणा...तर मविआचं सरकार पाडलं नसतं तर पुन्हा कर्जमाफी दिली असती, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य...

विक्रोळी मतदारसंघावरुन राज ठाकरेंची संजय राऊतांवर घणाघाती टीका..सकाळच्या पत्रकार परिषदेवरुन हल्लाबोल तर भाजपच्या नादाला लागलेल्यांवर काय बोलणार म्हणत राऊतांचा पलटवार

खरगेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहीरनामा उद्या मुंबईत प्रकाशित होणार...तर अमित शाह भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता...

२०१२ मध्ये आपल्या एन्काऊंटरचा डाव होता, सदाभाऊ खोतांचा माझा कट्टावर गौप्यस्फोट, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणत अजित पवारांना सोबत घेण्याचं समर्थन

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram